IDIGITALPRENEUR

संपूर्ण भारतामध्ये आपल्या मराठी लोकांना सहज समजेल असा पहिला Platform

ज्या वरती तुम्ही trending Digital Skill शिकुन

महिन्याला लाखो रुपये कमवू शकता

(1 लाख महीना कमावण्याचे Online 10 मार्ग हा व्हिडिओ संपूर्ण पहा )

Play Video

( हा पुर्ण presentation video चांगल्या quality साठी 1080p HD मध्ये पाहा )

या Special Batch साठी Last 2 Seat Avilable

IDIGITALPRENUR मध्ये सुरुवात करण्या बदल ची थोडी माहिती...??

तुम्हाला पडणारे काही प्रश्न.... ??

माझं नाव Mayur Adhanak आहे आणि माझा जन्म हा 2004 मध्ये अमरावती मधील एका छोट्याशा गावामध्ये झाला आहे. आणि माझे आई-वडील हे शेत मजुरी करतात म्हणजे दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात . व माझं शिक्षण हे फक्त 12th पर्यंत झाला आहे मला समोर शिक्षण घेता आल नाही कारण समोर शिकण्यासाठी माझ्या घरची आर्थिक परिस्थिती ही खूप खराब होती

12th Pass-out झाले नंतर मी काही दिवस माझ्या च गावा मध्ये मिस्तरीच्या हाता खाली कामाला जात होतो. 250 रुपये रोजानी पण रोज काम भेटत नसे म्हणून मी pune ला कामाला गेलो चाकण येथे ( DANa ) Spicer India Pvt Company मध्ये त्या ठिकाणी मला मिळाली 15,500 रुपये PER month नुसार JOB

पण ती पण मला काही परवडली नाही कारण रूम भाडं 3,500 + मेस जेवण 5,000 + घरी पटवाचे 5,000 महिन्याच्या शेवटी हातात काही च शिलक राहत नव्हत.
नंतर ती पण JOB मी सोडून दिली आणि घरी आलो

माझी Instgram ID :    https://www.instagram.com/themayur.18?igsh=dnF1Z3FzenFlNWc4 

मित्रानो जेव्हा तुम्ही बेरोजगार असता तेव्हा तुम्हाला ना बाहेर किंमत असते ना घरात Same माझा पण तसा च झाल होत.

साधारण 2 वर्षापूर्वी मी आसच work Home 🏠 शोधात होतो तेव्हा मला YouTube वर IDigitalprenur बदल माहिती भेटली की त्या ठिकाणी आपण Digital Skills शिकुन paise कमावू शकतो.

IDIGITALPRENUR मध्ये तेव्हा सुरुवात करण्यासाठी 15,000 फी होती त्यामुळे आधी तर मला सर्व Fake आणि fraud वाटल होत.

Real आहे की Fake हे बागण्याच्या नादात मी माझे 6 महिने west घालवले नंतर माझा विश्वास बसला पण सुरुवात करण्यासाठी माझ्या जवळ पैसे नव्हते , तेव्हा सोयाबीन काढण्याचा सिझन सुरू होता त्यावेळेस मी सकाळी 300 रुपये रोजने आणि दुपारी 200 रोजणे कामाला 1 महिना जाऊन पैसे जमा करून IDIGITALPRENUR मध्ये Digital Skills शिकायला सुरुवात केली.

IDIGITALPRENUR सुरु केले नंतर मी या ठिकाणी खुप सारे असे trending Digital Skills शिकलो आणि एका वर्षामध्ये मी या ठिकाणी 40 लाख रुपये Profit केला.

तसेच माझ्या वडिलांवर 2 लाख 70 रुपये च कर्ज होत ते पूर्ण संपून टाकल.

मी Dubai , Malaysia international जाऊन आलो. तसेच GOA, Delhi, उत्तराखंड Nainital , Kerla , Rajasthan या खुप सारे ठिकाणी फिरून आलो.

त्याच बरोबर I phone 13 , Laptop 1 सोबत 2 , 2.5 लाखा ची स्वतःला Gold Chain , 14 लाखा ची ertiga Car घेतली.

आणि माझं Dream House बनवायला सुरुवात केली. लवकर च ते तुम्हाला दिसेल

Proof साठी माझी Instgram ID चे सर्व Highlights Check करा ✅💯

https://www.instagram.com/themayur.18?igsh=dnF1Z3FzenFlNWc4

  •  9 ते 5 Gov & Prv नोकरी करणारे सर्व व्यक्ती IDIGITALPRENUER मध्ये INCOME करू शकतात.
  • SCHOOL & COLLEGE करणारे सर्व विद्यार्थी साठी तर खुप चांगली OPPORTUNITY आहे. ते अभ्यासासोबत पण चांगली INCOME करू शकता.
  • घर काम करणाऱ्या सर्व महिला व अशा खुप साऱ्या मुली जे घराच्या बाहेर निघुन शकत नाहीत ते घरून IDIGITALPRENUER सोबत काम करून एक चांगली INCOME करू शकतात.
  • एका Normal गावा मध्ये राहणारे सर्व मुल-मुली शेतकरी ज्यांना जास्त ENGLISH येत नाही ते सुधा IDIGITALPRENUER मध्ये INCOME करू शकता.

IDIGITALPRENUR मध्ये तुम्हाला कोणालाही JOIN कराच काम नाही, ना तुम्हाला कोणा च्या माघे लागायचं काम नाही , की माझं Product घ्या , paise भरा माझ्या सोबत JOIN करा आसल कुठलंही काम या ठिकाणी नाही.

या ठिकाणी तुम्हाला खुप सारे Digital Skills शिकवले जातात ते Skills आपण शिकतो आणि शिकुन या ठिकाणी work करतो आणि आपली त्या ठिकाणी INCOME होते

IDIGITALPRENUR मध्ये सुरुवातीला 15 दिवसाची Trening दिली जाते ती Live पण राहते आणि सोबत त्याची Recording पण असते. त्या Trening चा Time हा रात्री 9 वाजता असतो daily 1 तासा Trening असते सोबत त्या ट्रेनिंग ची दुसऱ्या दिवशी तुम्हाला Recording Avilable होऊन जाते जर तुम्ही Trening Attend नाही केली तर. आणि दिवसभरातून सुरुवातीला तुम्हाला 2 ते 4 तास तरी दया लागेन

तुम्हाला या ठिकाणी काम करा साठी Laptop ची बिकुल जरुरत नाही मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्या जवळ oppo चा 10 चा Mobail होता त्या पासुन सुरुवात केली केली आणि 25 लाख मी Android Mobail वरून च कमवले.

IDIGITALPRENUR Office चा Address आणि Office चा संपूर्ण VIEW

Play Video

IDIGITALPRENUR ची सुरुवात...??

Play Video

IDIGITALPRENUR Advance Skills

Play Video

IMG_4241

IMG_0713

IMG_0683

3 Crores In Just 2 Years IDIGITALPRENEUR

Play Video

Government Certified IDIGITALPRENEUR

Play Video

नमस्कार मी मयुर अदानक जर तुम्हाला Work बदल काही पण डाऊट असेल या जर तुम्हाला registration करा साठी काही Problem येत असेल तर खाली दीलेल्या माझ्या personal number ला MSG Me.

WhatsApp No : 7058226066

Scroll to Top